प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी नागपूर येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन नवी दिल्लीकडे रवाना झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखरबावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आदींनी त्यांना निरोप दिला.
Friday, 14 April 2017
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी नागपूर येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन नवी दिल्लीकडे रवाना झाले.
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी नागपूर येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन नवी दिल्लीकडे रवाना झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखरबावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आदींनी त्यांना निरोप दिला.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment