नागपूर, दि. 11 : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अपर आयुक्त अरुण उन्हाळे, उपायुक्त (महसूल) जितेंद्र पापळकर, उपायुक्त (सामान्य प्रशासन) आप्पासाहेब धुळाज, उपायुक्त (पुनर्वसन) श्रीकांत फडके, उपायुक्त (विकास) कमलकिशोर फुटाणे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
******

No comments:
Post a Comment