Thursday, 13 April 2017

थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


नागपूर, दि. 11 : थोर समाजसुधारक  महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या  जयंती दिनी  निवासी उपजिल्हाधिकारी के. एन. के. राव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 
यावेळी उपजिल्हाधिकारी  सुभाष चौधरी, श्रीमती मनीषा जायभाये, जे. बी. पोहणकर, तहसिलदार श्रीमती प्रियदर्शनी बोरकर, तहसिलदार श्रीमती प्रणिता लांजेवार, तहसिलदार नारायण ठाकरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 
*******

No comments:

Post a Comment