मुंबई, दि. 11 : छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास तसेच महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, विधिमंडळाचे सचिव उत्तमसिंग चव्हाण व विधिमंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
०००००


No comments:
Post a Comment