Friday, 14 April 2017

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत



नागपूर, दि. 14 : प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचे आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार अजय संचेती, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार रामदास तडस, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, आमदार प्रा. अनिल सोले, आ. गिरीष व्यास, आ. प्रणय फुके, आ. सुधाकर देशमुख, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी त्यांचे  स्वागत केले.
यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment