Thursday, 3 August 2017

'दिलखुलास’मध्ये सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले



मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची 'सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनाया विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून ४ आणि ५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी  ही मुलाखत घेतली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी सविस्तर माहिती मंत्री श्री. बडोले यांनी'दिलखुलासया कार्यक्रमात दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment