Thursday, 3 August 2017

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले


मुंबई दि.  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची 'सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनाया विषयावर मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  शुक्रवार दिनांक ४ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी  ७:३० ते ८.०० या वेळेत पहिला भाग प्रसारीत होईल. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी ही मुलाखत  घेतली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी  सविस्तर माहिती श्री. बडोले यांनी 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमात दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment