नागपूर, दि. 21
: परिवहन मंत्री दिवाकर
रावते यांचे शुक्रवार, दिनांक 22 सप्टेंबर रोजी
भंडारा येथून मोटारीने दुपारी 3.00 वाजता नागपूर येथे आगमन रविभवन, नागपूर
येथे रात्री मुक्काम.
शनिवार, दिनांक 23
सप्टेंबर रोजी रविभवन येथे दुपारी 12.00
वाजता रविभवन येथे बैठक. दुपारी 3.30
वाजता रविभवन येथून अमरावतीकडे प्रयाण.
रविवार, दिनांक 24
सप्टेंबर रोजी अमरावती येथून मोटारीने सायंकाळी 5.25 वाजता नागपूर विमानतळावर
आगमन. सायंकाळी 6.50 वाजता नागपूर विमानतळावरुन मुंबईकडे प्रयाण.
****
No comments:
Post a Comment