Tuesday, 5 September 2017

पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचा दौरा


नागपूर दि. 5 :-   पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचे बुधवार, दिनांक 6 सप्टेंबर 2017 रोजी दुपारी 4.55 वाजता मुंबईहून नागपूर विमानतळावर आगमन. दुपारी 5.30 वाजता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ येथील बाबु जगजीवन राम मुलींचे वसतीगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती. रात्री 8.40 वाजता नागपूर येथून विमानाने  पुण्याकडे प्रयाण.
*****

No comments:

Post a Comment