Monday, 11 September 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात फिफा विश्वचषक स्पर्धेच्या लोगोचे अनावरण

मुंबई, दि. 11 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात फिफा विश्वचषक स्पर्धेच्या लागोचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, स्पर्धेचे संचालक जेविअर सेवी आदी उपिस्थत होते.
जागतिक महासंघांची (फिफा) 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतात होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात फूटबॉल सेल्फी पॉईंट सुरु करण्यात आला आहे.
००००

No comments:

Post a Comment