नागपूर, दि. 28 : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे शुक्रवार, दिनांक 29 सप्टेंबर रोजी मुंबईहून नागपूर सकाळी 9.50 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व खामला चौक येथील कार्यक्रमाकरिता प्रयाण. खामला चौक येथील कार्यक्रमानंतर ते विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून रात्री रविभवन येथे मुक्काम.
शनिवार, दिनांक 30 सप्टेंबर रोजी स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे रात्री 9.20 वाजता नागपूर विमानतळावरुन मुंबईकडे प्रयाण.
****
No comments:
Post a Comment