Thursday, 26 October 2017

दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन


नागपूरदि. 26 :  महालेखाकार (लेखा व हकदारी) विभागाद्वारे दिनांक 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त’ राज्य शासनाच्या सेवानिवृत्त कर्मचारी तसेच भविष्य निर्वाह निधीच्या सभासदांना तक्रार निवारणाशी संबंधित माहिती देण्यात येणार आहे. संबंधितांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या तक्रारीसह सहभाग व्हावे, असे आवाहन महालेखाकार (लेखा व हकदारी) विभागाचे लेखा अधिकारी यांनी केले आहे.
** * * * **

No comments:

Post a Comment