Tuesday, 5 December 2017

आय के ई ए इंडियाचे पीटर बेटझेल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि.5 :आय के ई ए इंडिया कंपनीच्या नवे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर बेटझेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी खोवेन्सियो मेट्‍झू, महाराष्ट्र विपणन प्रमुख पेर हॉर्नल, समन्वयक नितु कपासी यावेळी उपस्थित होते.
००००



No comments:

Post a Comment