Wednesday, 6 December 2017

राज्यात उद्योग वाढीसाठी उत्तम पायाभूत सुविधा -मुख्यमंत्री

·         नवी मुंबई विमानतळाचे काम प्रगती पथावर
·         ट्रान्स हार्बर लिंकचे काम साडे चार वर्षात पुर्ण
मुंबई,दि.6; राज्यात उद्योग वाढीसाठी आवश्यक असणाऱ्‍या पायाभूत सुविधांचीदळणवळणांच्या साधनांची पायाभरणी झाली असूननवी मुंबई विमानतळाच्या प्राथमिक विकासपुर्व कामाची सुरुवात झाली आहेडिसेंबर2019 पर्यंत पहिले टर्मिलन आणि एक रनवे तयार होईलतसेच ट्रान्सहार्बर लिंकचे कामही येत्या साडे चार वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलीअमेरिकन चेंबर  कॉमर्स इनइंडिया  यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणालेमेट्रोचे काम सुरु झाले असून येत्या पाच वर्षात मुंबईकरांसाठी दुप्पट वाहतुक क्षमता निर्माण होणार आहे.माहिती तंत्रज्ञा क्षेत्रासहर्टिफीशीयल इंटेलीजन्स तयार करण्यावर भर देण्यात येणारआहेयासाठी विद्यापीठातून विशेष अभ्यासक्रम तयार करून शिकविण्यात येणार आहेशहर विकासासह ग्राम भागाच्या विकासासाठी विशेष अभियान हाती घेण्यात आले आहेग्राम भागाचा कायापालट करण्यासाठी1 हजार गावांमधून काम सुरु आहेयासाठी राज्य शासनाने स्वयंसेवा संस्थेमार्फत तिनशे युवकांना दोन वर्षांसाठी करारबद्ध  केले आहेत्याचप्रमाणे बहुविध लोकपयोगी कार्य शासनाच्या सहयोगाने करण्यासाठी विविध खासगीसंस्थांच्या समवेत आज 32  सामंजस्य करार करण्यात आले आहेतया शिवाय ज्या कार्पोरेट संस्था किंवा व्यक्तींना शासनाच्या सहयोगाने सामाजिक कार्य करावयाचे आहे त्यांच्यासाठी ‘सहयोग’ हा डिजीटल प्लॅटफॉर्म तयारकरण्यात आला आहेया अंतर्गत अधिकाधिक लोकांनी हभागी होण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले
अमेरिकन चेंबर  कॉमर्स इन इंडिया अंतर्गत राज्यात बॅंकींगटोमोबाईलतंत्रज्ञानआणि इतर महत्वपुर्ण क्षेत्रात गुंतवणूक केली आहेराज्यातील इज  डुइंग बिजनेस अंतर्गत या कंपन्याना राज्यात उद्योगउभारणी करण्यात सहकार्य मिळाले आहे असे शिष्टमंडळाने आवर्जून नमुद केले.
या बैठकीला उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवालमुंबई विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यु.पी एस मदानमाहिती तंत्रज्ञान सचिव एस व्ही आर श्रनिवासमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठीसामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवराविमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणीनगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करआणि इतर वरिष्ठ अधिकरी उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment