Wednesday, 6 December 2017

नामफलक देवनागरी लिपीत लावावे

नागपूर, दि. 6 : नोंदणी केलेल्या सर्व दुकाने व आस्थापना मालकांनी, शहरातील दुकाने व आस्थापनांचे नामफलक देवनागरी मराठी लिपीमध्ये ठळक अक्षरात पुढील सात दिवसांच्या आत लावावे. अन्यथा त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याची सर्व दुकाने व आस्थापना मालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अपर कामगार आयुक्त यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
****

No comments:

Post a Comment