नागपूर, दि. 3 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत निशुल्क हेल्प लाईन टोल फ्री क्रमांक
सुरु करण्यात आला आहे. धान्य वाटपात गैरप्रकार संदर्भातील तक्रार नोंदविण्याकरीता
1800-22-4950 व 1967 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
तसेच दैनंदिन व्यवहारात ग्राहकांची फसवणूक
झाल्यास राष्ट्रीय हेल्प लाईन क्र. 1800-11-4000 व राज्य हेल्प लाईन क्र.
1800-22-2262 नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सर्व हेल्प लाईन नंबरची
सुविधा निशुल्क आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती उज्ज्वला तेलमासरे
यांनी कळविली आहे,
****
No comments:
Post a Comment