Thursday, 4 January 2018

सहसचिव प्रमोदकुमार तिवारी यांचा नागपूर दौरा

नागपूर, दि. 4  :  केंद्र शासनाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहसचिव प्रमोदकुमार  तिवारी यांचे  सोमवार दिनांक 8 जानेवारी 2018 रोजी सकाळी 8.20 वाजता दिल्ली येथून नागपूर विमानतळावर आगमन. त्यानंतर नागपूर येथील  ‘End to end computeriration’ या प्रकल्पाचा आढावा घेतील. त्यानंतर रात्री मुक्काम.
मंगळवार दिनांक 9 रोजी सकाळी 8.15 वाजता नागपूर येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.

                                               ****

No comments:

Post a Comment