Friday, 5 January 2018

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा दौरा

 नागपूर, दि. 5:  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे  रविवार, दिनांक 7 जानेवारी रोजी  दुरांतो एक्सप्रेसने  सकाळी 7.45 वाजता नागपूर येथे आगमन व रविभवनकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता रविभवन येथे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेस उपस्थिती.  दुपारी 3.30 वाजता रविभवन येथून विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 वाजता नागपूर विमानतळावरुन मुंबईकडे प्रयाण.

*** 

No comments:

Post a Comment