Friday, 5 January 2018

उप लोक आयुक्त डॉ. शैलेश कुमार शर्मा

नागपूर, दि. 5:  महाराष्ट्राचे  उप लोक आयुक्त डॉ. शैलेश कुमार शर्मा यांचे  मंगळवार, दिनांक 9 जानेवारी रोजी  मुंबई येथून  सकाळी 9.50 वाजता नागपूर विमानतळावर आगमन.  दिनांक  9 व 10 जानेवारी  रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे प्रलंबित  तक्रारींच्या सुनावणीस उपस्थित राहून त्यांचे बुधवार, दिनांक 10 जानेवारी रोजी  सायंकाळी  5.20 वाजता नागपूर विमानतळावरुन मुंबईकडे प्रयाण.

******* 

No comments:

Post a Comment