Friday, 5 January 2018

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा

 नागपूर, दि. 5:  केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे शनिवार, दिनांक 6 जानेवारी रोजी मुंबईहून  सायंकाळी 5.00 वाजता नागपूर विमानतळावर आगमन. रात्री नागपूर येथे मुक्काम.
रविवार, दिनांक 7 जानेवारी  रोजी स्थानिक कार्यक्रमांना  उपस्थित राहून रात्री नागपूर येथे मुक्काम. सोमवार, दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी  7.30  वाजता नागपूर विमानतळावरुन  दिल्लीकडे प्रयाण.

*****

No comments:

Post a Comment