Sunday, 4 March 2018

'दिलखुलास' कार्यक्रमात कवी संदीप खरे


मुंबई,दि.४:माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित “दिलखुलासकार्यक्रमातमराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी संदीप खरेयांची विशेष मुलाखत "भिलार पुस्तकांचे गाव" येथे घेण्यात आली आहे.ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सोमवार दि.5 मार्च२०१८ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदकनरेंद्र बाविस्करयांनी हीमुलाखत घेतली आहे.
         "भिलार पुस्तकांचे गाव" येथील अनुभवतसेच मराठी भाषेचे संवर्धनवजतन करण्याबाबतचे विचार श्री. खरेयांनी दिलखुलास कार्यक्रमातून व्यक्त केले आहेत.
000

No comments:

Post a Comment