नागपूर, दि. 24 : केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती बुधवार, दि. 25 एप्रिल रोजी नागपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 5.30 वाजता दिल्ली येथून नागपूर रेल्वे स्टेशनवर आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता नागपूर रेल्वे स्टेशन वरून झांशीकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment