• मतदान सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
• फेरमतदान क्षेत्रात शासकीय सुट्टी
• 30 मे रोजी कोरडा दिवस
• अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदान
गोंदिया, दि.29 : भंडारा-गोंदिया
लोकसभा
मतदार
संघ
पोटनिवडणूक
2018 साठी
खालील
नमुद
मतदान
केंद्रावर
फेरमतदान
बुधवार,
30 मे
2018 रोजी
सकाळी
7 ते
सायंकाळी
6 वाजेपर्यंत
घेण्यात
येणार
आहे.
फेरमतदान
असणाऱ्या
क्षेत्रात
मतदान
करण्यासाठी
शासकीय
सुट्टी
जाहिर
करण्यात
आली
आहे.
त्याच
प्रमाणे
30 मे
रोजी
कोरडा
दिवस
लागू
करण्यात
आला
आहे.
61-भंडारा विधानसभा-
302- अडयाळ,
320नवेगाव,
318-उमरी,
335-पिंपळगाव,
403-पवनी,
405-पवनी,
374-खैरी
दिवाण,
314-पिलांद्री,
317-केसलवाडा,322-पाथरी
पुर्नवसन,
362-लोणारा,
363-लोणारा,
428-वलनी,
429-वलनी
एकूण
14 केंद्र.
62- साकोली विधानसभा-306-पारडी,
316-मुरमाडी,
292-तई
बु.,
287- घोडेझरी
एकूण
4 केंद्र.
63-अर्जुनी मोर विधानसभा-108-बोथली,
159-मानेरी
एकूण
2 केंद्र.
64-तिरोडा विधानसभा-
45-अत्री,
97-दवनीवाडा,
102-पिपरटोला,
108-विहीरगाव,
205- भजेपार,
215-पिंडकेपार,
38-मुरदाळा,
52-पालडोंगरी
एकूण
8 केंद्र.
65-गोंदिया विधानसभा-
50-सोनपूरी,
78-चारगाव,
94-रतनारा,
115-कामठा,
116-कामठा,
117-कामठा,
123-लांबटोला,
169-गोंदिया,
176A-गोंदिया,
194-गोंदिया,
200-गोंदिया,
206-गोंदिया,
218-गोंदिया,
225-गोंदिया,
233-गोंदिया,240-गोंदिया,
250-गोंदिया,
253-गोंदिया,
271-गोंदिया,
276-गोंदिया,
303 A- फुलचुर एकूण 21 केंद्र
असे एकूण 49 मतदान केंद्रावर
फेरमतदान
होणार
आहे.
अर्जुनी/मोरगाव विधानसभा
क्षेत्रातील मतदान केंद्रावर सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत मतदान होणार आहे.
00000
No comments:
Post a Comment