Monday, 28 May 2018

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन




मुंबई, दि.28 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव महेश झगडे, उपसचिव श्रीमती वडते, अवर सचिव महेश वाव्हळ, कक्ष अधिकारी ललित सदाफुले, श्री. काकडे आदिंनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0 0 0

No comments:

Post a Comment