नागपूर,दि.28: स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त संजय धिवरे, सुधाकर
तेलंग, के. एन. के. राव तसेच विभागीय
आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
***
No comments:
Post a Comment