Saturday, 2 June 2018

अनिकेत तटकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबईदि. 2; रायगडरत्नागिरीसिंधुदर्ग या स्थानिक प्रधिकरण संस्थेतून निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अनिकेत सुनल तटकरे यांनी आज विधान भवनात विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसेआमदार सर्वश्री सुनल तटकरेहेमंत टकलेजयंत पाटीलनवाब मलिक आणि श्रीमती विद्या चव्हाण उपस्थित होते.
तसेच यु.के.चव्हाण, उपसचिव विलास आठवले, शिवदर्शन साठे, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव सुनील झोरे, रवींद्र जगदाळे, पुनम ढगे आदी उपस्थित होते.

0 0 0

No comments:

Post a Comment