Monday, 4 June 2018

जिल्हा लोकशाही दिनात पाच तक्रारी प्राप्त

 नागपूर दि.04 : निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा लोकशाही दिनात नागरिकांकडून पाच तक्रारी स्विकारण्यात आल्या. जुन्या प्रलंबित 41 प्रकरणावर चर्चा करण्यात आली. या लोकशाही दिनाला नागपूर परीक्षेत्रमहानगरपालिकाजिल्हा परिषदवन विभाग,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीजलसंपदा विभागआदिवासी विभाग तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment