नागपूर दि. 09 : राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य आलोक रावत
(माजी आयएएस) यांचे बुधवार, दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 7.40 वाजता दिल्ली येथून नागपूर
विमानतळावर आगमन. शुक्रवार, दिनांक 13 जुलै रोजी सकाळी 8.25 वाजता नागपूर येथून
विमानाने दिल्लीकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment