नागपूर, दि. 02 : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने नवीन दुचाकी वाहनांकरिता MH-31 FE ही मालिका सुरु करण्यात आली आहे. या मालिकेंतर्गत वाहनांकरिता पसंती क्रमांक घेणे व त्यास आरक्षित करण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे.
सुविधेचा लाभ घेत वाहनांसाठी पसंती क्रमांक आरक्षित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (शहर) यास संपर्क साधण्याचे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment