Thursday, 2 August 2018

महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांचा नागपूर दौरा

                       
            नागपूरदि. 02 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांचे रविवार, दिनांक 5 ऑगस्ट रोजी नागपूर विमानतळावर आगमन व रविभवनकडे प्रयाण.
            सोमवार, दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे व्हिडीयो कॉन्फरन्स द्वारे लोकसेवा हक्क कायद्याबाबत चर्चा. दुपारी 1 वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण.
            बुधवार, दिनांक 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता वर्धा येथून नागपूर येथे आगमन व रविभवन येथे मुक्काम.
            गुरुवार, दिनांक 9 ऑगस्ट रोजी नागपूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण. 
*****

No comments:

Post a Comment