नागपूर, दि.3: क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनीत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, उपायुक्त सुधाकर तेलंग, संजय धिवरे, सहाय्यक आयुक्त मनिषा जायभाये, तहसिलदार सोनाली वाघ, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment