जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन
नागपूर,दि.03:क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी-कर्मचारीवृंद उपस्थित होते.
No comments:
Post a Comment