नागपूर, दि. 3 : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते यांचे 4 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता विजयवाडा येथून नागपूर विमानतळावर आगमन. रविवार 5 ऑगस्ट रोजी राखीव. सोमवार 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8.45 वाजता नागपूर विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण.
***
No comments:
Post a Comment