Friday, 3 August 2018

मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांचा नागपूर दौरा

 नागपूर, दि.3 : केंद्र शासनाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांचे  7 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 12.10 वाजता इंडिगो विमानाने दिल्लीहून नागपूर येथे आगमन व मुक्काम. येथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून दिनांक 8ऑगस्ट रोजी सकाळी 8.20 वाजता जेट विमानाने दिल्लीकडे प्रयाण. 
*****

No comments:

Post a Comment