Friday, 28 September 2018

लढाऊ विमाने व युद्ध साहित्याचे प्रदर्शन विद्यार्थी, नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा


          नागपूर, दि. 28 : लक्ष्यभेद कारवाई (सर्जिकल स्ट्राईक)च्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आर्मी, एअर फोर्सद्वारे विविध लढाऊ विमाने व युद्ध साहित्याचे प्रदर्शन एअर फोर्स स्टेशन, सोनेगांव  येथे शनिवार, दिनांक 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विंग कमांडर मनोज मेहता यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment