Tuesday, 2 October 2018

महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

नवी दिल्ली दि. 2 :  महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री  यांना अभिवादन करण्यात आले. कार्यालयात उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनी यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री  यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
                                                   00000

No comments:

Post a Comment