‘स्वच्छ भारत अभियान’ राबवून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज उपनियंत्रक वैधमापनशास्त्र, नागपूर येथे ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण केले. त्यावेळी
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment