Monday, 26 November 2018

संविधान दिनानिमित्त मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन




मुंबईदि. 26 : संविधान दिनानिमित्त मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोलेमुख्य सचिव दिनेश कुमार जैनगृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवालसामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मलिकमुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीप्रधान सचिव भूषण गगराणीनगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, आमदार रमेश पाटील आदींसह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही संविधान उद्देशिकेचे वाचन केले.
000

No comments:

Post a Comment