Monday, 26 November 2018

संविधान दिनानिमीत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन



मुंबईदि. 26 : भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने ओव्हल मैदानासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोलेसर्वश्री आमदार राज पुरोहितभाई गिरकरॲड. आशिष शेलार आदी मान्यवरांनीही डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भारतीय संविधानाच्या प्रतिमेलाही पुष्प अर्पण केले.
000

No comments:

Post a Comment