मुंबई, दि.23 : संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव महेश वाव्हळ, कक्ष अधिकारी ललित सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते.
00000


No comments:
Post a Comment