नागपूर दि 5 : महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शितल उगले, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांनी राज्यपाल महोदयांचे स्वागत केले. रामटेक येथील नियोजित कार्यक्रमासाठी ते रवाना झाले.
******
No comments:
Post a Comment