Tuesday, 5 February 2019

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा नागपूर दौरा

नागपूर, दि. ५ : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचे गुरुवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.४५ वाजता डेहराडून  येथून नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर त्यांचे रविभवनकडे प्रयाण व राखीव.  दुपारी १ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित शक्ती केंद्र संयोजक संमेलन कार्यक्रमास तसेच रेशीम बाग येथे उपस्थित राहतील. 
दुपारी ३.३० वाजता नागपूर विमानतळावरुन मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत डेहराडूनकडे प्रयाण करतील.
                                                                     ******

No comments:

Post a Comment