Thursday, 7 February 2019

दिल्लीचे समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांचा नागपूर दौरा

नागपूर, दि. 7 : दिल्लीचे समाज कल्याण, अनुसूचित जाती व जमाती कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम  यांचे शनिवार, दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दिल्लीहून सकाळी 8.30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय नागरिकांना असलेल्या घटनात्मक अधिकारासंबधी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून ते त्याच दिवशी दुपारी 4.50 वाजता नागपूर विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण करतील.
*****

No comments:

Post a Comment