नागपूर, दि. 7 : बिहारचे उपमुख्यमंत्री
सुशिलकुमार मोदी यांचे यांचे आज गुरुवार दि. 7 रोजी रात्री 9.40 वाजता पाटणा येथून
नागपूर विमानतळावर आगमन होईल व ते रात्री मुक्काम करतील.
उद्या
शुक्रवार दि. 8 रोजी दिवसभर स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून दुपारी 4.35
वाजता नागपूर विमानतळावरुन बंगळुरुकडे प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment