Saturday, 7 December 2019

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अपर प्रधान मुख्य वन संरक्षक, कांदळवन कक्ष एन. वासुदेवन यांची मुलाखत

  मुंबई, दि.7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात अपर प्रधान मुख्य वन सरंक्षककांदळवन कक्ष श्री. एन. वासुदेवन यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. 9 आणि मंगळवार दि. 10 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्रातील कांदळवनाचे क्षेत्र आणि त्याची व्याप्तीमहाराष्ट्रातील खाजगी क्षेत्रातील कांदळवनाच्या प्रजातीदेशात आणि महाराष्ट्रात कांदळवनाचे पर्यावरणीयदृष्टया महत्वसंवर्धनासाठी शासन उचलत असलेली पावलेभारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2017 नुसार राज्यातील कांदळवनस्थितीकांदळवन संरक्षणाच्या दृष्टीने सागरतटीय जिल्ह्यातील नागरिकांना केलेले  आवाहन आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. वासुदेवन यांनी दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
००० 

No comments:

Post a Comment