नागपूर दि. 13 : माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांचे पुणे येथून विमानाने मंगळवार, दिनांक 17 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वाजता आगमन व गिरीश गांधी यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. मध्यरात्री 1.45 वाजता मंत्रीमहोदयांच्या निवास्थानाकडे प्रयाण. रात्री मुक्काम.
बुधवार, दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दिनांक 18 व 19 डिसेंबर रोजी रात्री मुक्काम.
श्रीमती प्रतिभा पाटील या शुक्रवार, दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 12.35 वाजता येथून विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.
****
No comments:
Post a Comment