Friday, 13 December 2019

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांचा दौरा

नागपूर दि. 13 : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर यांचे रविवार, दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी 12.25 वाजता पुणे येथून नागपूर विमानतळावर आगमन मोटारीने रविभवनकडे प्रयाण.  दुपारी 1 वाजता रविभवन येथील कुटीर क्रमांक 18 येथे आगमन व राखीव.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात मंत्रिपरिषद दालन कक्ष, जुनी इमारत, विधान भवन येथे आयोजित  आढावा बैठकीस उपस्थित राहतील. रात्री रविभवन येथे मुक्काम.
*****

No comments:

Post a Comment