Friday, 6 December 2019

सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांचा नागपूर दौरा


नागपूर,दि.6: महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांचे सोमवार, दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 12.25  वाजता पुणे येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते रविभवनकडे शासकीय मोटारीने प्रयाण करतील. दुपारी 1.30 वाजता महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशन -2019च्या अनुषंगाने अधिकाऱ्यांसोबत विधानभवन येथे आढावा बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर रविभवनकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता नागपूर विमानतळावरुन मुंबईकडे प्रयाण करतील. 
*****

No comments:

Post a Comment