Thursday, 12 December 2019

अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सी. सिंह उद्या नागपुरात

नागपूरदि. 12 मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सी. सिंह यांचे मुंबईहून विमानाने  शनिवार, दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल­.
रविवारदिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी 10.25 वाजता  विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.           

No comments:

Post a Comment