नागपूर दि. 7 : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे उदया रविवार, दिनांक 8 डिसेंबर रोजी रहाटे कॉलनी येथील निवासस्थानावरून सकाळी 9 वाजता भंडारा जिल्ह्यातील सानगडी, तालुका साकोलीकडे प्रयाण. सानगडी येथून गोदिंयाच्या स्थानिक कार्यक्रमाला उपस्थ्िात राहतील. सोयीनुसार गोंदिया येथून रहाटे कॉलनी येथे आगमन व मुक्काम. सोमवार, दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता विधान भवन येथील हिवाळी अधिवेशन व्यवस्थेबाबत आयोजित आढावा बैठकीला उपस्थित राहून रात्री मुक्काम. मंगळवार, दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 9.25 वाजता येथून विमानाने मुंबईला प्रयाण.
No comments:
Post a Comment